लग्न सोहळ्यात हजेरी लावणारे भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह | Chagan Bhujbal Covid 19 Positive | Maharashtra

2021-09-13 535

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय... त्यातच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसह अन्य काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे... अशातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय... . त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे आज ही माहिती दिली आहे... छगन भुजबळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलंय आपण पाहुयात...

#lokmat #ChaganBhujbal #Covid19 #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat